Community Work
Human Service Project
Program visits, patient stories (shared with consent), community events, and campus life — our video archive from the field.
Human Service Project
आपल्या उदात्त देणगीने अनाथ, बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधूंच्या उपचार व पुनर्वसन कार्याला बळ मिळणार आहे... सध्या मानवसेवा प्रकल्पात ६० लाभार्थी उपचार घेत आहे. आपणास विनंती आहे कि, आपण आपल्या इच्छेनुसार श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या "मानवसेवा" प्रकल्पाच्या सेवाभावी कार्यासाठी मदत करावी, खालील बॅंक खाते नंबरवर आर्थिक मदत करावी. तसेच आपण दिलेल्या सहयोगाचा स्क्रीन शॉट काढून ९१४६१९९११९ या क्रमांकावर पाठवावा. जेणेकरून आपल्या सहयोगाची पोचपावती आपल्याला देणे शक्य होईल....!
Subscribe to catch new uploads first — program visits, events, and stories from the field.